VISION 

अनु. जाती आणि इतर दुर्बल वर्गाच्या (ज्येष्ठ नागरीक, तृतीयपंथी, निराधार इत्यादी) शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणे, विशेषतः अनु. जातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक हिताची विशेष काळजी घेणे व संरक्षण करणे तसेच त्यांना सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासुन मुक्त करणे.

MISSION

  • अनु. जाती, नवबौद्ध, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी आणि समाजातील दुर्बल घटकांचे समान संधी, सक्षमीकरण करणे.
  • शैक्षणिक विकास.
  • आर्थिक विकास आणि कौशल्य बांधणी.
  • सामाजिक सुरक्षा आणि निवारा.